सातारा जिल्ह्यात 525 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज

525 corona patients discharged today in Satara district
सातारा दि. 27 : जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 525 नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 409 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
409 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 22, कराड येथील 14, फलटण येथील 20, कोरेगाव येथील 35, वाई येथील 25, खंडाळा येथील 41, रायगाव येथील 50, पानमळेवाडी येथील 29, महाबळेश्वर येथील 18, दहिवडी 16, खावली 47, म्हसवड 20 व कृष्णा मेडीकल कॉलेज कराड येथील 66 असे एकूण 409 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहे, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
घेतलेले एकूण नमुने – 181990
एकूण बाधित -- 45560
घरी सोडण्यात आलेले -40217
मृत्यू -- 1509
उपचारार्थ रुग्ण -- 3834
No comments