Breaking News

सरदार वल्लभभाई पटेल आणि मर्हिष वाल्मिकी व स्व. इंदिरा गांधी यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

          सातारा, दि.31 -:  सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आणि मर्हिष वाल्मिकी यांची जयंती व  इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त  तहसीदार सुषमा पैकेकरी यांनी त्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करुन उपस्थितांना ‘राष्ट्रीय एकता दिवस’ निमित्त शपथ दिली.

            यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील राजशिष्टाचार,रणजित जाधव व इतर कर्मचारी,  उपस्थित होते.

No comments