Breaking News

फलटण तालुक्यात आज 14 कोरोना पॉझिटिव्ह

Corona virus phaltan updates : 14 corona positive 

        फलटण दि. 25 ऑक्टोबर (गंधवार्ता वृत्तसेवा) - जिल्हा प्रशासनाकडून आज 25 ऑक्टोबर 2020 रोजी जाहीर केलेल्या अहवालानुसार, फलटण तालुक्यात आज 14 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. यामध्ये शहरात 3 व्यक्ती तर ग्रामीण भागात 11 रुग्ण सापडले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी गंधवार्ताला दिली आहे.  

फलटण शहरात 3 कोरोना पॉझिटिव्ह
यामध्ये रविवार पेठ 1, गोळीबार मैदान 1,मारवाड पेठ 1 व्यक्तीच्या कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्या  आहेत. 

 ग्रामीण भागात 11 कोरोना पॉझिटिव्ह 
 यामध्ये तरडगांव 1, सोनगांव 1, मिरढे 1,कोळकी 1, नाईकबोमवाडी 1, मरुम 1,  जाधववाडी 1,  , झणझणे सासवड 1, पिंपरद 1, ढवळेवाडी 1, पिंपळवाडी 1 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी गंधवार्ताला दिली आहे.

No comments