Breaking News

फलटण तालुक्यात आज 14 कोरोना पॉझिटिव्ह

Corona virus phaltan updates : 14 corona positive 

        फलटण दि. 26 ऑक्टोबर (गंधवार्ता वृत्तसेवा) - जिल्हा प्रशासनाकडून आज 26 ऑक्टोबर 2020 रोजी जाहीर केलेल्या अहवालानुसार, फलटण तालुक्यात आज 14 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. यामध्ये शहरात 2 व्यक्ती तर ग्रामीण भागात 12 रुग्ण सापडले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी गंधवार्ताला दिली आहे.  

फलटण शहरात 2 कोरोना पॉझिटिव्ह

यामध्ये गोळीबार मैदान 2 व्यक्तीच्या कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्या  आहेत. 

 ग्रामीण भागात 12 कोरोना पॉझिटिव्ह 

 यामध्ये दालवाडी 3, तरडगांव 1, गिरवी 5, तडवळे 1, ढवळेवाडी 2 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी गंधवार्ताला दिली आहे.

No comments