Breaking News

सातारा जिल्ह्यात 245 कोरोना बाधित ;14 बाधितांचा मृत्यु

Corona virus Satara District updates :  14 died and 245 corona positive

        सातारा दि.23 -: जिल्ह्यात काल गुरुवारी  रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 245 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 14 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक   डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोराना बाधित अहवालामध्ये
 सातारा तालुक्यातील सातारा 6, शनिवार पेठ 4, रविवार पेठ 1, मंगळवार पेठ 2, सदरबझार 3, गोडोली 2, कोडोली 4, कृष्णानगर 1, नागठाणे 2,  अंगापुर वंदन 1, कामाटीपुरा 1, शाहुनगर 8, धोंडेवाडी 1, आरळे 1, मत्यापुर 3, मालगाव 1, किडगाव 2, सर्वोदय कॉलनी सातारा 1, वळसे 2, वाढे 1, गडकर आळी सातारा 1, मेघदुत कॉलनी सातारा 1, अंबवडे 1, मर्ढे, चिंचणेर वंदन 1, कोंढवे 1, देगाव 1, मोळाचा ओढा सातारा 1, कुरणेश्वर 5, पानमळेवाडी 5, कुस खुर्द 2, करंजे पेठ 1,
कराड तालुक्यातील कराड 4,  शनिवार पेठ 1, मंगळवार पेठ 1, बुधवार पेठ 1, वाखन रोड 1,  कोपर्डी हवेली 1, हजार माची 1, अभ्याचीवाडी 1, मसूर 1, साकुर्डी 1, सुपने 1, वहागाव 1, गोळेश्वर 1, आगाशिवनगर 1, शेनोली 1, सैदापूर 1, घारेवाडी 1, तारुख 1, वाठार 1, कर्वे 1, मुंढे 1, तळबीड 1,  
पाटण तालुक्यातील भुयाचीवाडी 1, मल्हार पेठ 1, नडोली 1, निसरे 1, रामपुर 1, मातेकरवाडी 1, बनपुरी 1, गलमेवाडी 1, नवसरवाडी 1, घानबी 2,    
फलटण तालुक्यातील फलटण 1,  विढणी 4, कापशी 1, ढवळ 1, जिंती नाका 1, सासवड 1,  तरडगाव 3, निरगुडी 1, ठाकुरकी 1, निंबोरे 2, पिराचीवाडी 2, कोळकी 7,
वाई तालुक्यातील बावधन 1, आझर्डे 1, व्याहळी 1, ब्रामणपुरी 3, भुईंज 1,  
खंडाळा  तालुक्यातील खंडाळा 5,  गोलेगाव 1, लोणंद 6,
महाबळेश्वर तालुक्यातील   पांघरी 1, पाचगणी 2,
खटाव तालुक्यातील खटाव 1, वडूज 5, कतारखटाव 2, डिस्कळ 2, मायणी 1, कटगुण 2, निढळ 3, सिद्धेश्वर कुरोली 1, पवारवाडी 1, राजापुर 1, काटेवाडी 3, मोराळे 1, तुपेवाडी 1
माण  तालुक्यातील वडगाव 1, दहिवडी 2, रानमळा 1, म्हसवड 3,
कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 10, खेड 2, तारगाव 2, वाठार किरोली 1, रहिमतपूर 3, देवूर 6, नांदगिरी 1, सातारा रोड 2, धुमाळवाडी 1, वाठार स्टेशन 1, तांदुळवाडी 1, अपशिंगे 1, भिमनगर 6, एकसळ 1, पिंपोडा 3,  
जावली तालुक्यातील कुडाळ 1, प्रभुचीवाडी 1, मेढा 1,
इतर1,  वडगाव 2, जाधवाडी 1, खडेगाव 1, अनावडी 4, खटकेवस्ती 1, चौपदारवाडी 1,
बाहेरील जिल्ह्यातील येडेमच्छींद्र जि. सांगली 1, अतिवाडी ता. वाळवा 1, इस्लामपूर 2,
14 बाधितांचा मृत्यु
 क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत असलेल्यांमध्ये पाचगणी येथील 65 वर्षीय महिला, विविध खासगी हॉस्पीटलमध्ये दिवशी ता. पाटण येथील 78 वर्षीय पुरुष, साखरवाडी ता. फलटण येथील 84 वर्षीय पुरुष, गोळेश्वर ता. कराड येथील 75 वर्षीय पुरुष, सैदापूर ता.सातारा येथील 75 वर्षीय महिला, नलेवाडी मालगाव ता. सातारा येथील 70 वर्षीय पुरुष, लोणंद ता. खंडाळा येथील 65 वर्षीय महिला, राजेवाडी पसरणी ता. वाई येथील 85 वर्षीय पुरुष, तसेच उशिरा कळविलेले रंगेघर ता. जावली येथील 70 वर्षीय पुरुष, नाटोशी ता. पाटण येथील 61 वर्षीय पुरुष, नागेवाडी ता. वाई येथील 75 वर्षीय पुरुष, सासुर्वे ता. कोरेगाव येथील 67 वर्षीय महिला, उंब्रज ता. कराड येथील 70 वर्षीय महिला, धामणेर ता. कोरेगाव येथील 84 वर्षीय पुरुष अशा 14 एकूण   कोविड बाधितांचा  उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
घेतलेले एकूण नमुने -177456
एकूण बाधित --44655  
घरी सोडण्यात आलेले --38268  
मृत्यू --1480 
उपचारार्थ रुग्ण-4907 

No comments