Breaking News

सातारा जिल्ह्यात 190 कोरोना बाधित; 5 बाधितांचा मृत्यु

Corona virus Satara District updates : 5 died and 190 corona positive
        सातारा दि.25 -: जिल्ह्यात काल शनिवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 190 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 5 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक   डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोराना बाधित अहवालामध्ये 

 सातारा तालुक्यातील  सातारा 3, मंगळवार पेठ 2, शनिवार पेठ 2, शाहुपूरी 2, गडकर आळी 1, गोडोली 2, कोडोली 1,  सदरबझार 3, तामजाई नगर 1, प्रतापगंज पेठ 1, बोरखळ 1, लिंब 1, खेड 1, देगांव 1, पांगरी 1, पवारवाडी 1, एमआयडीसी 2, पाटखळमाथा 1, पिरवाडी 1, परळी 2, अंगापूर वंदन 1,

 कराड तालुक्यातील कराड 3, बेलवडे बु. 1, मलकापूर 2, चचेगांव 1, धोंडेवाडी 1, आभ्याचीवाडी 1, मुंढे 1, मसुर 2, शेणोली 1, शेरे 2,  

फलटण तालुक्यातील रविवार पेठ 1, तरडगांव 1, सोनगांव 1, मिरढे 1,कोळकी 1, नाईकबोंबवाडी 1, मरुम 1, गोळीबार मैदान 1, जाधववाडी 1,  मारवाड पेठ 1, झणझणे सासवड 1, पिंपरद 1, ढवळेवाडी 1, पिंपरळवाडी 1,

वाई तालुक्यातील  वाई 3, विटाळवाडी 1, खानापूर 25, पाचवड 1, खरवली 1, पसरणी 1, अनवडी 5,

  खंडाळा  तालुक्यातील  कवटे 1, लोणंद 4, फुलमळा 1,

महाबळेश्वर तालुक्यातील  महाबळेश्वर 3, गोडवली 1,

खटाव तालुक्यातील खटाव 1, काटेवाडी 1, वडुज 1, सिध्देश्वर 1, सिध्देश्वर कुरोली 1,

माण  तालुक्यातील बिदाल 3, म्हसवड 5, दहिवडी 3, हिंगणी 2, माळवाडी 2, ढाकणी 1, पर्यंती 1,

कोरेगाव तालुक्यातील कोरेगांव 12, वाठार किरोली 4, पिंपळवाडी 11, शिरंबे 6, खेड 1, भक्तवडी 1, चिंचली 1, रहिमतपूर 2, दरे 2, अनपटवाडी 1, तळीये 1, देउर 1,

जावली तालुक्यातील पवारवाडी 3,  म्हाते बु. 7, कुसुंबी 2, आगलावेवाडी 1, रिटकवली 3, काटवली 1,

पाटण तालुक्यातील घणबी 11, मरळी 1, आवर्डे 1,

इतर पाडेगांव 3.

बाहेरील जिल्ह्यातील  0

5 बाधितांचा मृत्यु

 क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत असलेल्यांमध्ये कडगांव ता. सातारा येथील 65 वर्षीय महिला तसेच जिल्ह्यातील विविध खाजगी हॉस्पिटल मध्ये नागनाथवाडी ता. खटाव येथील 62 वर्षीय पुरुष, काशीळ ता. सातारा येथील 75 वर्षीय महिला,  तांबवे ता. फलटण येथील 71 वर्षीय पुरुष, पिंपरी ता. कोरगांव येथील 81 वर्षीय पुरुष अशा 5 एकूण   कोविड बाधितांचा  उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.  

 घेतलेले एकूण नमुने -180384
एकूण बाधित --45260  
घरी सोडण्यात आलेले --38986  
मृत्यू --1497  
उपचारार्थ रुग्ण-4777  

No comments