फलटण येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा
![]() |
धम्मचक्र प्रवर्तन दिना प्रसंगी आमदार दीपक चव्हाण, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, नगरसेवक अनुप शहा, सनी अहिवळे, सुधीर अहिवळे, सचिन अहिवळे, प्रशांत अहिवळे, बंडू अहिवळे व इतर |
Dhamma Chakra Pravartan Din celebrated at Phaltan
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर फलटण येथे सोशल डिस्टंसिंगचे पालन करत 64 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यात आला. यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती मंडळ सदस्य, नगरसेवक व मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप देखील करण्यात आले.
![]() |
विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करताना दत्ता अहिवळे सर, मिलिंद अहिवळे, अभिलाष काकडे, स्वप्निल काकडे, संतोष काकडे |
No comments