Breaking News

संतोष सावंत यांचे निधन

        फलटण - बुवासाहेबनगर कोळकी ता.फलटण येथील रहिवासी   संतोष वनाजी सावंत यांचे अल्पशा आजाराने सातारा येथे खाजगी रुग्णालयात निधन झाले.  श्रीराम सहकारी साखर कारखाना कामगारांची पतपेढी येथे ते नोकरीस होते.
      पत्रकार यशवंत खलाटे पाटील यांचे ते सासरे होते.वयाच्या ७० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला असुन त्यांच्या अचानक जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.त्यांच्या पश्चात पत्नी,२ मुले,१ मुलगी,सुन नातवंडे असा परिवार आहे.

No comments