Breaking News

योगेश पाटील यांचे दुःखद निधन


        फलटण दि. 26 ऑक्टोबर ( गंधवार्ता वृत्तसेवा ) -  राजे गटाचे खंबीर समर्थक तसेच सुप्रसिद्ध उद्योजक M/S सगुणामाता कन्स्ट्रक्शन प्रा.लि.फलटणचे सर्वेसर्वा योगेश गंगाधर पाटील यांचे आज रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने फलटण सह तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. आज 26 ऑक्टोबर 2020 रोजी दुपारी 4 वाजता, कुरवली फार्म, बाणगंगा धरणाजवळ, कुरवली येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.


No comments