Breaking News

फलटण तालुक्यात आज 10 कोरोना पॉझिटिव्ह

Corona virus phaltan updates : 10 corona positive 

        फलटण दि. 3 नोव्हेंबर (गंधवार्ता वृत्तसेवा) - जिल्हा प्रशासनाकडून आज 3 नोव्हेंबर 2020 रोजी जाहीर केलेल्या अहवालानुसार, फलटण तालुक्यात आज 10 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. यामध्ये शहरात 2 व्यक्ती तर ग्रामीण भागात 8 रुग्ण सापडले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी गंधवार्ताला दिली आहे.  

फलटण शहरात 2 व्यक्तीच्या कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्या  आहेत. 

 ग्रामीण भागात 8 कोरोना पॉझिटिव्ह 
 यामध्ये कोळकी 1, घाडगेवाडी 1, मटाचीवाडी 1, मुळीकवाडी 1, आसु 1, विडणी 2, गुणवरे 1 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी गंधवार्ताला दिली आहे.

No comments