Breaking News

फलटण तालुक्यात आज 12 कोरोना पॉझिटिव्ह

Corona virus phaltan updates : 12 corona positive 

        फलटण दि. 1 नोव्हेंबर (गंधवार्ता वृत्तसेवा) - जिल्हा प्रशासनाकडून आज 1 नोव्हेंबर 2020 रोजी जाहीर केलेल्या अहवालानुसार, फलटण तालुक्यात आज 12 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. यामध्ये शहरात 6 व्यक्ती तर ग्रामीण भागात 6 रुग्ण सापडले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी गंधवार्ताला दिली आहे.  

फलटण शहरात 6 कोरोना पॉझिटिव्ह
यामध्ये फलटण 4, मंगळवार पेठ 1, लक्ष्मीनगर 1 व्यक्तीच्या कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्या  आहेत. 

 ग्रामीण भागात 6 कोरोना पॉझिटिव्ह 
 यामध्ये सोनवडी 1, फलटण येथे उपचार चालू असलेले लोणंद 2, कापशी 1,आरडगाव 1,आसू 1 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी गंधवार्ताला दिली आहे.

No comments