Breaking News

सातारा जिल्ह्यात 237 कोरोना बाधित ; 12 बाधितांचा मृत्यु

Corona virus Satara District updates :  12 died and 237 corona positive
        सातारा दि. 4  -: जिल्ह्यात काल मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 237 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 12 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये
      सातारा तालुक्यातील सातारा 5, नुने 1, शाहुपुरी 1, शाहुनगर 1, गोडोली 3, विलासपूर 2, गडकर आळी 1,अंगापूर तर्फ 1, खोजेवाडी 1, गोजेगाव 1, सोनगाव 2, जैतापूर 1, गोळीबार मैदान सातारा 1,  मेढा रोड 1, किडगाव 1,
कराड तालुक्यातील कराड 2, शनिवार पेठ 4, मंगळवार पेठ 1, हजारमाची 1, घारेवाडी 1, मलकापूर 3, बनवडी 2, शामगाव 1, विद्यानगर 3, पिंपरी 1, अने 1, आगाशिवनगर 1, वडगाव 1, मार्केट यार्ड 1, पेर्ले 1,
 पाटण तालुक्यातील कुंभारगाव 5, कोयनानगर 1, त्रिपुडी 1, कीर 1,
फलटण तालुक्यातील फलटण 1, मलटण 2, सस्तेवाडी 1, विठ्ठलवाडी 1, निंभोरे 1, घाडगेवाडी 1, साखरवाडी 1, कांबळेश्वर 1, कोराळे 1, सोमर्डी 1, लक्ष्मीनगर 1, कोळकी 1, गिरवी 1,
महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी 5,
खटाव तालुक्यातील पळसगाव 4, डिस्कळ 1, कातरखटाव 9, खटाव 3, औंध 1, रणशिंगवाडी 1, वडूज 21, सिद्धेश्वर कुरोली 1, मोराळे 2, पुसेगाव 4, विसापूर 1, निमसोड 1, चोरडे 1, उंचीठाणे 1, पिंपरी 5, ढंबेवाडी 2, म्हासुर्णे 1, बुध 1,
माण  तालुक्यातील मलवडी 1, पळशी 1, दहिवडी 11, मलवडी 3, कुकुडवाड 1, म्हसवड 1, ढाकणी 1, बिदाल 3,
कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 3,  पिंपोड बु 1, रहिमतपूर 4, सातारा रोड 4, अंबवडे 1, वाठार किरोली 1, वेळू 1, बोरगाव 1, अनपटवाडी 1, पिंपोडा 2, रुई 2,
जावली तालुक्यातील मेढा 1, सायगाव 1, कुडाळ 1, ओझरे 1, करंजे 2, जावली 1
वाई तालुक्यातील वाई 1, सुलतानपुर 2, विराटनगर 1, भुईंज 1, बोपेगाव 1, वाशिवळी 1,
खंडाळा तालुक्यातील शिरवळ 9, खंडाळा 3, अहिरे 4, लोणंद 1,
इतर 3, वळसे 3, वाढवी 1, देवघर 1, पळशी 2, कोठाळे 1, ओझेवाडी 1, विक्रमनगर 1, चापोली रोड 1, कावरवाडी 1, खटकेवस्ती 2,
बाहेरी जिल्ह्यातील निगडी ता. शिराळा 1, चिखली कडेगाव 1, केदारवाडी ता. वाळवा 1, कडेगाव 1, पंढरपूर 1,

12 बाधितांचा मृत्यु
  क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत असलेल्यांमध्ये पिंपरी ता. कोरेगाव येथील 85 वर्षीय पुरुष तसेच जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पिटलमध्ये लिंबाचीवाडी ता. सातारा येथील 71 वर्षीय महिला, घारेवाडी ता. कराड येथील 65 वर्षीय पुरुष, सुपनेता. कराड येथील 43 वर्षीय महिला, रेठरे ता. कराड येथील 80 वर्षीय पुरुष, तसेच उशिरा कळविलेले जिल्हा रुग्णालय सातारा येथे आकाशवाणी केंद्र ता. सातारा येथील 4 वर्षीय बालिका, धामणेर ता. कोरेगाव येथील 68 वर्षीय पुरुष, पिंपोडे बु ता. कोरेगाव येथील 70 वर्षीय पुरुष, घारेवाडी ता. कराड येथील 48 वर्षीय पुरुष, वडूज ता. खटाव येथील 66 वर्षीय पुरुष, कुरोली ता. खटाव येथील 90 वर्षीय पुरुष, निंबवडे ता. आटपाडी  येथील 69 वर्षीय पुरुष  अशा एकूण 12  कोविड बाधितांचा  उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.

घेतलेले एकूण नमुने -197482
एकूण बाधित -47169  
घरी सोडण्यात आलेले -42680  
मृत्यू -1580
उपचारार्थ रुग्ण-2909

No comments