Breaking News

उपळवे येथील अत्याचारग्रस्त कुटुंबास शासकीय अधिकाऱ्यांची भेट व धान्य मदत

        फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप  फलटण यांच्या मार्गदर्शनाखाली व तहसीलदार समीर यादव  यांच्या सूचनेनुसार  उपळवे येथील अत्याचारग्रस्त कुटुंबास  शासकीय अधिकाऱ्यांनी भेट दिली  तसेच कुटुंबास धान्य देण्यात आले.  याप्रसंगी श्री अनिल ठोंबरे महसूल नायब तहसीलदार, श्री लक्ष्मण अहिवळे तलाठी उपळवे, तलाठी शीलवंत चव्हाण  अमोल रोकडे, पोलीस पाटील स्वाती डफळ उपस्थित होते.

No comments