Breaking News

फलटण तालुक्यात 16 कोरोना पॉझिटिव्ह

Corona virus phaltan updates : 16 corona positive 

        फलटण दि. 9 डिसेंबर (गंधवार्ता वृत्तसेवा) - जिल्हा प्रशासनाकडून आज 9 डिसेंबर 2020 रोजी जाहीर केलेल्या अहवालानुसार, फलटण तालुक्यात आज 16 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. यामध्ये शहरात 3 व्यक्ती तर ग्रामीण भागात 13 रुग्ण सापडले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी गंधवार्ताला दिली आहे.  

फलटण शहरात 3 व्यक्तींच्या कोरोना चाचण्या पॉझिटिव्ह आल्या  आहेत.

 ग्रामीण भागात 13 कोरोना पॉझिटिव्ह 

 यामध्ये वाठार निंबाळकर 2, धुळदेव 2, आदर्की बु 1, नांदल 1, पिंपळवाडी 2,  , साखरवाडी 1, आदर्की 1, तरडगाव 1, मुरुम 1, तावडी 1  व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी गंधवार्ताला दिली आहे.

No comments