Breaking News

सातारा जिल्ह्यात 40 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज

40 corona patients discharged today in Satara district

         सातारा दि.20  -: जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 40  नागरिकास  घरी सोडण्यात आले असून 5 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

5 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 5, असे एकूण 5 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत. 

*घेतलेले एकूण नमुने – 275088

*एकूण बाधित 54088

*घरी सोडण्यात आलेले -51005

*मृत्यू -- 1791

*उपचारार्थ रुग्ण -- 1292


No comments