Breaking News

पुणे येथे 58 वी डाक अदालत

58th Postal Court at Pune

        सातारा - :पोस्ट मास्तर जनरल, पुणे रिजन पुणे  व्दारे दि. 21 डिसेंबर 2020 रोजी   पोस्ट  मास्तर जनरल,पुणे  रिजन पुणे  यांच्या  कार्यालयामध्ये  58 वी डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.  

        पोस्टाच्या कार्यपध्दती  विषयी किंवा कामकाजाबद्दल ज्या तक्रारींचे निवारण सहा आठवड्याच्या आत झालेले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारींची या डाक अदालतध्ये दखल घेतली जाईल. संबंधितांनी डाक सेवेबाबतची आपली तक्रार सहायक आर.एस.गायकवाड , पोस्टमास्तर जनरल यांचे कार्यालय, पुणे क्षेत्र, पुणे  411 001  यांच्या नावे दोन प्रतींसह पाठवावी. 

No comments