Breaking News

आलिया च्या ग्लॅमरस अदा!

अभिनेत्री पूजा बेदी यांची मुलगी आलिया फर्नीचरवाला हिने 'जवानी जानेमन' या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. 

 सोशल मीडियावर आलिया ऍक्टिव्ह  असल्यामुळे तिचा फॅन फॉलोविंग जबरदस्त आहे.  
सोशल मीडियावर आलिया आपले वेगवेगळे अंदाजातील फोटो नेहमीच शेअर करत असते. 
Alia's glamorous look!

No comments