Breaking News

सातारा बालगृहातील बालकांच्या नातेवाईकांनी संपर्क साधण्याचे आवाहन

         सातारा दि. 8  -:  मुलींचे बालगृह व निरिक्षणगृह सातारा येथे बालिका मोनाली आनंदा ढोणे जन्म दि. 12 जुलै 2004 वय 17 ही दि.4 मे 2018 पासून, मंगल दत्तु जाधव दि. 3 डिसेंबर 2005 वय-14 ही बालीका दि. 3 डिसेंबर 2012 पासून, राज(कृष्णात)संदीप पवार दि.14 फेब्रुवारी 2008 वय-12 व आयोध्या संदिप पवार दि. 1 जानेवारी 2010 वय -10 वर्ष ही चार  बालके सातारा बालगृहात असून पालक अथवा नातेवाईक आढळून आल्यास त्यांच्या चौकशीबाबत व ताब्यात घेण्याबाबत 30 दिवसाच्या आत बाल कल्याण समिती, निरिक्षण गृह, सातारा फोन नं. 02162 - 238025 अथवा जिल्हा माहिला व बाल विकास अधिकारी, सातारा बस स्टॅन्डच्या पाठीमागे प्रशासकीय इमारत दुसरा मजला फोन नं. 02162 - 237353 या पत्त्यावर संपर्क साधावा. अन्यथा त्यांचे शासकीय नियमानुसार कायमस्वरुपी पुनर्वसन केले जाईल, अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आर.एस. ढवळे यांनी दिली .    

No comments