Breaking News

फलटण तालुक्यात 12 कोरोना पॉझिटिव्ह तर 1 मृत्यू

Corona virus phaltan updates : 1 diad  and 12 corona positive 

        फलटण दि. 7 डिसेंबर  (गंधवार्ता वृत्तसेवा) - जिल्हा प्रशासनाकडून आज 7 डिसेंबर 2020 रोजी जाहीर केलेल्या अहवालानुसार, फलटण तालुक्यात आज 12 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत.  यामध्ये शहरात  3 व्यक्ती व ग्रामीण भागात 9 रुग्ण सापडले आहेत. तर 1 व्यक्ती मृत पावल्या असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी गंधवार्ताला दिली आहे.  

फलटण शहरात 3 कोरोना पॉझिटिव्ह

यामध्ये  लक्ष्मीनगर 1, रविवार पेठ 1, ब्राम्हण गल्ली कसबा पेठ 1 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. 

 ग्रामीण भागात 9 कोरोना पॉझिटिव्ह 

 यामध्ये पिंपळवाडी 2, तरडगाव 1, तडवळे काळज 1,   साखरवाडी 1, सुरवडी 1, मुरुम 1, विडणी 1, शेरेचीवाडी 1 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी गंधवार्ताला दिली आहे.

1 रुग्णाचा मृत्यू

सोनवडी ता. फलटण येथील 78 वर्षीय पुरुष या कोरोना बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.

No comments