Breaking News

फलटण तालुक्यात 13 कोरोना पॉझिटिव्ह तर 1 मृत्यू

Corona virus phaltan updates : 1 diad  and 13 corona positive 

        फलटण दि. 15 डिसेंबर  (गंधवार्ता वृत्तसेवा) - जिल्हा प्रशासनाकडून आज 15 डिसेंबर 2020 रोजी जाहीर केलेल्या अहवालानुसार, फलटण तालुक्यात आज 13 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत.  यामध्ये शहरात 2 रुग्ण व ग्रामीण भागात 11 रुग्ण सापडले आहेत. तर 1 व्यक्ती मृत पावल्या आहेत आह शहरात कोणीही पॉझिटिव्ह सापडले नसल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी गंधवार्ताला दिली आहे.  

शहरात 2 व्यक्तिंच्या कोरोना चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत.

 ग्रामीण भागात 11 कोरोना पॉझिटिव्ह 

 यामध्ये फडतरवाडी 1, साखरवाडी 1,निंभोरे 1, धुळदेव 1, वाखरी 1, सासवड 2, अलगुडेवाडी 4  व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी गंधवार्ताला दिली आहे.

तालुक्यात 1 रुग्णाचा मृत्यू

साखरवाडी ता. फलटण येथील 75 वर्षीय पुरुष या कोरोना बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.

No comments