Breaking News

फलटण तालुक्यात 12 कोरोना पॉझिटिव्ह

Corona virus phaltan updates : 12 corona positive 

        फलटण दि. 12 डिसेंबर (गंधवार्ता वृत्तसेवा) - जिल्हा प्रशासनाकडून आज 12 डिसेंबर 2020 रोजी जाहीर केलेल्या अहवालानुसार, फलटण तालुक्यात आज 12 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. यामध्ये शहरात 1 व्यक्ती तर ग्रामीण भागात 11 रुग्ण सापडले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी गंधवार्ताला दिली आहे.  

फलटण शहरात  मलठण येथील 1 व्यक्तीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

 ग्रामीण भागात 11 कोरोना पॉझिटिव्ह 
 यामध्ये बोरावकेवस्ती 1, फरांदवाडी 1, राजाळे 2, कुरवली 1, जिंती 1, दुधेबावी 1, अलगुडेवाडी 1, बिबी 3 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी गंधवार्ताला दिली आहे.

No comments