Breaking News

फलटण तालुक्यात 12 कोरोना पॉझिटिव्ह

Corona virus phaltan updates : 12 corona positive 

        फलटण दि. 18 डिसेंबर (गंधवार्ता वृत्तसेवा) - जिल्हा प्रशासनाकडून आज 18 डिसेंबर 2020 रोजी जाहीर केलेल्या अहवालानुसार, फलटण तालुक्यात आज 12 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. यामध्ये शहरात 2 व्यक्ती तर ग्रामीण भागात 10 रुग्ण सापडले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी गंधवार्ताला दिली आहे.  

फलटण शहरात 2 कोरोना पॉझिटिव्ह 

यामध्ये गिरवी रोड फलटण 1, लक्ष्मीनगर 1 व्यक्तींच्या कोरोना चाचण्या पॉझिटिव्ह आल्या  आहेत.

 ग्रामीण भागात 10 कोरोना पॉझिटिव्ह 

 यामध्ये गिरवी रोड फलटण 1, लक्ष्मीनगर 1, सस्तेवाडी 1, तरडफ 1,कोळकी 1, मुरुम 1, सासवड 1, गोखळी 1, , निंभोरे 1, मोरवे 1, आसू 1 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी गंधवार्ताला दिली आहे.

No comments