Breaking News

फलटण तालुक्यात 14 कोरोना पॉझिटिव्ह

Corona virus phaltan updates : 14 corona positive 

        फलटण दि. 14 डिसेंबर (गंधवार्ता वृत्तसेवा) - जिल्हा प्रशासनाकडून आज 14 डिसेंबर 2020 रोजी जाहीर केलेल्या अहवालानुसार, फलटण तालुक्यात आज 14 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. यामध्ये शहरात 3 व्यक्ती तर ग्रामीण भागात 11 रुग्ण सापडले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी गंधवार्ताला दिली आहे.  

फलटण शहरात 3 कोरोना पॉझिटिव्ह 

यामध्ये फलटण 1, जिंती नाका 1, मलटण 1 व्यक्तींच्या कोरोना चाचण्या पॉझिटिव्ह आल्या  आहेत.

 ग्रामीण भागात 11 कोरोना पॉझिटिव्ह 

 यामध्ये पवारवाडी 1,  साखरवाडी 2, गुणवरे 1, होळ 2,  मुरुम 2, धुळदेव 1, सांगवी 1, वाठार निंबाळकर 1 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी गंधवार्ताला दिली आहे.

No comments