Breaking News

फलटण तालुक्यात 7 कोरोना पॉझिटिव्ह

Corona virus phaltan updates : 7 corona positive 

        फलटण दि. 20 डिसेंबर (गंधवार्ता वृत्तसेवा) - जिल्हा प्रशासनाकडून आज 20 डिसेंबर 2020 रोजी जाहीर केलेल्या अहवालानुसार, फलटण तालुक्यात आज 7 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. यामध्ये शहरात 4 व्यक्ती तर ग्रामीण भागात 3 रुग्ण सापडले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी गंधवार्ताला दिली आहे.  

फलटण शहरात 4 कोरोना पॉझिटिव्ह 

यामध्ये शुक्रवार पेठ येथील 4 व्यक्तींच्या कोरोना चाचण्या पॉझिटिव्ह आल्या  आहेत.

 ग्रामीण भागात 3 कोरोना पॉझिटिव्ह 

 यामध्ये मिरेवाडी फलटण 2, फरतडवाडी 1 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी गंधवार्ताला दिली आहे.

No comments