Breaking News

सातारा जिल्ह्यात 173 कोरोना बाधित ; 9 बाधितांचा मृत्यु

Corona virus Phaltan updates :  9 died and 173 corona positive

        सातारा दि.6 -: जिल्ह्यात काल शनिवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार  173 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 9  कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोराना बाधित अहवालामध्ये 

सातारा तालुक्यातील  सातारा 2, भूविकास बँक 1, तामजाई नगर 1, शाहूनगर 1,  कामाठी पुरा 1, कार्तिक स्वामी मंदीराशेजारी 1, सदरबझार 1, धस कॉलनी 3, केसरकर पेठेतील 1, रामाचा गोट 1, व्यंकटपूरा 1, गेापाळकुंज सोसायटी संगमनगर 1, क्रांती सोसायटी 1, वडजल निंभोरे 1, उसवने 1,फत्यापुर 1, पाडळी 1,  हमदाबाज कोंडवे 2, शिवथर 11, शिंदी खुर्द 1, नेले 1,  कोंडवे 2, कारंदवाडी 1, नागठाणे 7, अतित 1, सोनगाव 1, कोडोली 1,कारंडेवाडी 1, पानमळेवाडी  1, पाटखळ 1, तरवडी 1, गोवे 1, अंगापूर 1, जिहे 4, गोजेगाव 1, खेड 1, क्षेत्रमाहुली 1, 

कराड तालुक्यातील  कराड शहरातील कराड 1,  आगाशिवनगर 1, सुपने 1, सैदापूर 1, कोलेवाडी 3, कुसुर 1,

पाटण तालुक्यातील  ब्राम्हणपूरी 1,

फलटण तालुक्यातील फलटण शहरातील बुधवार पेठ 5, लक्ष्मीनगर 1, हनुमाननगर 1, कसबापेठ 2, पिंपळवाडी-साखरवाडी 2, पिंप्रद 1, माठाचीवाडी 1, निंभोरे 2, हिंगणगाव 1, जाधववाडी 4, धुळदेव 1, कोळकी 2, विडणी 5, भडकमकरनगर 1, रावडी 1, मुरुम 1, पाडेगाव 1, सरकळ 1, कोळकी 1, बरड 1, तरडगाव 1, मिरेवाडी 1, 

खटाव तालुक्यातील   वडूज 3, साठेवाडी 1, रेवळी 1, पुसेगाव 1, जाखणगाव 3, खटाव 3, पळशी 1, मोरोळे 1, दातेवाडी 1, 

माण  तालुक्यातील  गोंदवले बुद्रुक 2,मासाळवाडी 1, पांढरवाडी 1, ढाकणी 1, बनगरवाडी 5, म्हसवड 4, पर्यंती 1, 

कोरेगाव तालुक्यातील   जळगाव 1, पिंपरे खुर्द 1,  आर्वी 1, सुर्ली 1,कुमठे 1, शिरंबे 1,  रहिमतपूर 2, एकसळ 1, 

जावली तालुक्यातील  रुईघर 4, अमृतवाडी 1, 

वाई तालुक्यातील गंगापूरी 1, सिध्दनाथवाडी 1, जांब 2, सह्याद्रीनगर  1, हवलेवाडी 6, 

खंडाळा तालुक्यातील  लोणंद 3, कन्हेरी 2, मिरजेवाडी 1, 

महाबळेश्वर तालुक्यातील भिलार 2, खिंगर 1, 

9 बाधितांचा मृत्यु

 क्रांतीसिंह नाना पाटील रुग्णालयात  बनगरवाडी ता. माण येथील 88 वर्षीय पुरुष, अंबवडे ता.खटाव

येथीलल 75 वर्षीय पुरुष, जावळी ता. फलटण येथील 45 वर्षीय पुरुष तसेच

जिल्हयातील विविध खाजगी हॉस्पिटल मध्ये लोणंद ता. खंडाळा येथील 70 वर्षीय महिला व 69

वर्षीय पुरुष, मारीपेठ ता. महाबळेश्वर येथील 70 वर्षीय पुरुष, किन्हई ता. कोरेगांव येथील 60 वर्षीय

महिला, जळगांव ता. कोरेगाव येथील 70 वर्षीय महिला, गावडेवाडी ता. पाटण येथील 44 वर्षीय पुरुष अशा  एकूण 9 जणांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे. 

*एकूण नमुने -256182

*एकूण बाधित -51947 

*घरी सोडण्यात आलेले -49523 

*मृत्यू -1741

*उपचारार्थ रुग्ण-683

No comments