Breaking News

सातारा जिल्ह्यात 88 कोरोना बाधित ; 1 बाधितांचा मृत्यु

Corona virus Satara District updates :  1 died and 88 corona positive

        सातारा दि.13 : जिल्ह्यात काल शनिवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 88 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 1 कोरोना बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोराना बाधित अहवालामध्ये

सातारा तालुक्यातील सातारा 2, सदर बझार 1, शाहुपुरी 1, करंजे 1, सैदापूर 1, गेाडामाळ 1,  तामजाईनगर 1, दौलतनगर 1, यशवंत कॉलनी 1,  यादोगोपाळ पेठ 1,  वाढे फाट 1, देगाव 1, शिवथर 2, आसले 1.

कराड तालुक्यातील कराड 1,  बुधवार पेठ 1, गजानन हौसिंग सोसायटी 2, ढेबेवाडी फाटा 1, मसूर 3, आगाशिवनगर 3, केसे 1, उंडाळे 1, कासेगाव 1, येणपे 1.

फलटण तालुक्यातील फलटण 1, मंगळवार पेठ 1, स्वामी विवेकानंद नगर 1, साठे फाटा 1, जिंती नाका 1, जाधावाडी 1, मुरुम 6, कोळकी 2, दुधेबावी 1, रहाटणी 1, तरडगाव 1, खराडेवाडी 1.

खटाव तालुक्यातील  खातगुण 1, पुसेगाव 2.

माण  तालुक्यातील मलवडी 4, म्हसवड 2, रांजणी 1, कालचौंडी 1, बंगेवाडी 1, गावठाण देवापूर 1,गोंदवले खु 1.

कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 3, शिरढोण 1,  वाठार किरोली 1, पाडळी 1, टळीये 1.

पाटण तालुक्यातील उंडावणे 1.

जावली तालुक्यातील कारंडी 2, म्हसवे 2, कुडाळ 3.  

महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर 1, माचुतर 3.

खंडाळा तालुक्यातील लोणंद 2,  शिरवळ 2.

बाहेरील जिल्ह्यातील अंधेरी (मंबई) 1.

  1 बाधिताचा मृत्यु

               जिल्ह्यातील विविध खाजगी हॉस्पिटलमध्ये बिदाल ता. माण येथील 70 वर्षीय पुरुष या एका कोविड बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.

 एकूण नमुने - 266682

एकूण बाधित -53491  

घरी सोडण्यात आलेले -50176  

मृत्यू -1768

उपचारार्थ रुग्ण-1547

No comments