Breaking News

चैत्यभूमीवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी

Flower showers from a helicopter at Chaityabhoomi
        भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, ज्ञानसूर्य, महामानव, 'भारतरत्न' डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईतील दादर येथे चैत्यभूमीवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. 
त्याची व्हिडिओ क्लिप   (साभार - सह्याद्रि वाहिनी) 

No comments