Breaking News

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. मध्ये विविध पदाच्या १३९ जागा

 गंधवार्ता करिअर    Gandhawarta Carrer

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. मध्ये विविध पदाच्या १३९ जागा
Maharashtra Metro Rail Corporation Ltd. 139 seats for various posts

पदाचे नाव :- टेक्निशियन (इलेक्ट्रिकल) –  २३ पदे
शैक्षणिक पात्रता – शासन मान्य संस्थेतून संबंधित विषयातून आयटीआय उत्तीर्ण

पदाचे नाव :- टेक्निशियन (फिटर) – १३ पदे
शैक्षणिक पात्रता – शासन मान्य संस्थेतून संबंधित विषयातून आयटीआय उत्तीर्ण

पदाचे नाव :- टेक्निशियन (सिव्हिल) – ०२ पदे
शैक्षणिक पात्रता – शासन मान्य संस्थेतून संबंधित विषयातून आयटीआय उत्तीर्ण

पदाचे नाव :- टेक्निशियन (इलेक्ट्रॉनिक्स) – १३ पदे
शैक्षणिक पात्रता – शासन मान्य संस्थेतून संबंधित विषयातून आयटीआय उत्तीर्ण

पदाचे नाव :- टेक्निशियन (AC & Reff.)- ०२ पदे
शैक्षणिक पात्रता – शासन मान्य संस्थेतून संबंधित विषयातून आयटीआय उत्तीर्ण

पदाचे नाव :- स्टेशन कंट्रोलर/ट्रेन ऑपरेटर/ट्रेन कंट्रोलर – ५६ पदे
शैक्षणिक पात्रता –  संबंधित विषयाची शासन मान्य संस्थेतून ३ वर्षे अभियांत्रिकी पदविका (डिप्लोमा)

पदाचे नाव :- सेक्शन इंजिनियर (इलेक्ट्रिकल) – ०४ पदे
शैक्षणिक पात्रता – संबंधित विषयाची शासन मान्य संस्थेतून ४ वर्षे अभियांत्रिकी पदवी (डिग्री)

पदाचे नाव :- सेक्शन इंजिनियर – (IT) – ०१ पदे
शैक्षणिक पात्रता – संबंधित विषयाची शासन मान्य संस्थेतून ४ वर्षे अभियांत्रिकी पदवी (डिग्री)

पदाचे नाव :- सेक्शन इंजिनियर (इलेक्ट्रॉनिक्स) – ०५ पदे
शैक्षणिक पात्रता – संबंधित विषयाची शासन मान्य संस्थेतून ४ वर्षे अभियांत्रिकी पदवी (डिग्री)

पदाचे नाव :- सेक्शन इंजिनियर (मेकॅनिकल) – १ पद
शैक्षणिक पात्रता – संबंधित विषयाची शासन मान्य संस्थेतून ४ वर्षे अभियांत्रिकी पदवी (डिग्री)

पदाचे नाव :- ज्युनियर इंजिनियर (इलेक्ट्रिकल) – ०८ पदे
शैक्षणिक पात्रता – संबंधित विषयाची शासन मान्य संस्थेतून ३ वर्षे अभियांत्रिकी पदविका (डिप्लोमा)

पदाचे नाव :- ज्युनियर इंजिनियर (इलेक्ट्रॉनिक्स) – ०३ पदे
शैक्षणिक पात्रता – संबंधित विषयाची शासन मान्य संस्थेतून ३ वर्षे अभियांत्रिकी पदविका (डिप्लोमा)

पदाचे नाव :- ज्युनियर इंजिनियर  (मेकॅनिकल) – ०६ पदे
शैक्षणिक पात्रता – संबंधित विषयाची शासन मान्य संस्थेतून ३ वर्षे अभियांत्रिकी पदविका (डिप्लोमा)

पदाचे नाव :- ज्युनियर इंजिनियर (सिव्हिल) – २ पदे
शैक्षणिक पात्रता – संबंधित विषयाची शासन मान्य संस्थेतून ३ वर्षे अभियांत्रिकी पदविका (डिप्लोमा)

अर्ज करण्याची अंतिम तारीख :- २१ जानेवारी २०२१

वयोमर्यादा : २१ जानेवारी २०२१ रोजी १८ ते २८ वर्षे (एससी/एसटी- ५ वर्षे, ओबीसी – ३ वर्षे सूट)

ऑनलाईन अर्जासाठी :- https://bit.ly/3oyyauo

 अधिक माहितीसाठी :- https://bit.ly/33Uxs2G आणि https://bit.ly/39RhVVf

No comments