Breaking News

भारतीय विमानपत्तन प्राधिकरणामध्ये विविध ३६८ पदांची भरती

 गंधवार्ता करिअर    Gandhawarta Carrer

भारतीय विमानपत्तन प्राधिकरणामध्ये विविध ३६८ पदांची भरती
Recruitment of various 368 posts in Airports Authority of India


मॅनेजर (फायर सर्व्हिसेस) – ११ जागा

मॅनेजर (टेक्निकल) – २ जागा

ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (एअर ट्रॅफिक कंट्रोल) – २६४ जागा

ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (एअरपोर्ट ऑपरेशन्स) – ८३ जागा

ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (टेक्निकल) – ८ जागा

ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख १५ डिसेंबर २०२०
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख १४ जानेवारी २०२१

अधिक माहितीसाठी –  https://www.aai.aero हे संकेतस्थळ तसेच दि. १२ डिसेंबर २०२० रोजी प्रसिद्ध होणारा एम्पॉयमेंट न्यूज/ रोजगार समाचार पाहावा.

No comments