Breaking News

राष्ट्रीय ग्रामीण विकास आणि पंचायती राज संस्थेत विविध ५१० पदांची भरती

गंधवार्ता करिअर    Gandhawarta Carrer

राष्ट्रीय ग्रामीण विकास आणि पंचायती राज संस्थेत विविध ५१० पदांची भरती
Recruitment of various 510 posts in National Institute of Rural Development and Panchayati Raj


पदाचे नाव :- स्टेट प्रोग्राम कॉर्डिनेटर
एकूण जागा – १०
शैक्षणिक पात्रता – शासनमान्य विद्यापीठातून सामाजिक शास्त्र (अर्थशास्त्र , ग्रामीण विकास, राज्यशास्त्र इ.) विषयात पदवी व पदव्युत्तर पदवी किमान ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण
वयोमर्यादा  – ३० ते ५० वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ ते ५ वर्षांची सवलत)

पदाचे नाव :- यंग फेलो
एकूण जागा – २५०
शैक्षणिक पात्रता – शासनमान्य विद्यापीठातून सामाजिक शास्त्र (अर्थशास्त्र , ग्रामीण विकास, राज्यशास्त्र इ.) विषयात पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर पदविका.
वयोमर्यादा – २१ ते ३० वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांना ३ ते ५ वर्षांची सवलत)

पदाचे नाव :- क्लस्टर लेव्हल रिसोर्स पर्सन
एकूण जागा – २५०
शैक्षणिक पात्रता –  बारावी पास
वयोमर्यादा – २५ ते ४० वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांना ३ ते ५ वर्षांची सवलत)
ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख – २९ डिसेंबर२०२०
अधिक माहितीसाठी – http://career.nirdpr.in

No comments