Breaking News

'भारतरत्न' डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह मान्यवरांकडून अभिवादन

Vinamr Abhivadan from Chief Minister, Deputy Chief Minister and other dignitaries on the occasion of Mahaparinirvana of 'Bharat Ratna' Dr. Babasaheb Ambedkar

        भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, ज्ञानसूर्य, महामानव, 'भारतरत्न' डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईतील दादर येथे चैत्यभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेबांच्या स्मृतीस राज्यपाल भागतसिंह कोश्यारी, विधानसभा अध्यक्ष नानासाहेब पटोले,  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, ऊर्जा मंत्री नितिन राऊत, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवड,पर्यावरण  मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह मान्यवर यांनी अभिवादन केलं.

 चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेबांच्या स्मृतीस अभिवादन करताना राज्यपाल भागतसिंह कोश्यारी, विधानसभा अध्यक्ष नानासाहेब पटोले,  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे व इतर मान्यवर 
चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेबांच्या स्मृतीस अभिवादन करताना  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेबांच्या स्मृतीस अभिवादन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार

चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेबांच्या स्मृतीस अभिवादन करताना ऊर्जा मंत्री नितिन राऊत

No comments