Breaking News

सातारा जिल्ह्यात 11 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज

11 corona patients discharged today in Satara district

       सातारा दि.31 -: जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 11 नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 12 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

 12 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

        जिल्हा  रुग्णालय सातारा येथील 12 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहे, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

No comments