Breaking News

सातारा जिल्ह्यात 5 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज; 404 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

5 corona patients discharged today in Satara district

        सातारा दि. 2 : जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत  5 नागरिकांना घरी सोडण्यात आले असून  404 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

  404जणांचे नमुने पाठविले तपासणीला

स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 16,  कराड येथे 31, फलटण येथे 7, कोरेगाव येथे 8, वाई येथे 55, खंडाळा येथे 1, रायगाव येथे 5, पानमळेवाडी येथे 54,  महाबळेश्वर येथे 10,  पाटण येथे 4, दहिवडी येथे 23,  म्हसवड येथे 5, तरडगाव येथे 13,  व कृष्णा मेडीकल कॉलेज कराड येथील 72 असे एकूण  404 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत.

एकूण नमुने -287311

एकूण बाधित - 54945

घरी सोडण्यात आलेले - 52080

मृत्यू - 1793

उपचारार्थ रुग्ण- 1072

No comments