Corona virus Satara updates : 34 corona positive
सातारा दि.12 - जिल्ह्यात काल सोमवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 34 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये
सातारा तालुक्यातील सातारा 2, बुधवार पेठ 3,प्रतापगंज पेठ 1, शाहुपुरी 1, पिंपोडे बु 1, देगाव 1, पिपुड 1
कराड तालुक्यातील मलकापूर 1,
पाटण तालुक्यातील सांगवड 1, सोनाईचीवाडी 1, मारुल हवेली 1,
फलटण तालुक्यातील फलटण 1, सांगवी 2,बुधवार पेठ 1, कोळकी 1,
खटाव तालुक्यातील वडूज 1, डिस्कळ 2,
माण तालुक्यातील भक्ती 1,
कोरेगाव तालुक्यातील एकंबे 1, पिंपोडे बु 1,
जावली तालुक्यातील पानस 1,
महाबळेश्वर तालुक्यातील कोळी अळी 1,
खंडाळा तालुक्यातील अनुज 1, शिरवळ 2,
इतर 1, सरताळे 1, भिलार 1, पिंपोडे 1,
एकूण बाधित -55265
घरी सोडण्यात आलेले -52614
मृत्यू -1803
उपचारार्थ रुग्ण-848
No comments