Breaking News

कोविड लसीकरणाचा ड्राय रन ; सातारा जिल्ह्यात तीन ठिकाणी नियोजन

Dry run of covid vaccination; Planning at three places in Satara district

        सातारा दि. 7 :  जिल्ह्यात कोरोना लस देण्याबाबत जिल्हा प्रशासनाची तयारी झाली असून उद्या शुक्रवार दि. 8 जानेवारी 2021 रोजी क्रांतीसिह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, कराड उपजिल्हा रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्र मल्हारपेठ ता. पाटण या तीन ठिकाणी कोविड लसीकरणाबाबतची ड्राय रन  होणार असल्याची माहिती  जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी माहिती दिली.

  या तिन्ही ठिकाणी ड्राय रन  करण्यासाठीची तयारी पूर्ण झाली असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आठल्ये यांनी सांगितले

No comments