विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांचा सातारा दौरा
Legislative Council Speaker Ramraje Naik-Nimbalkar's visit to Satara
सातारा दि.28 -: विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर हे सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.
शुक्रवार दि. 29 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता ग्रेडसेपरेटर उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. 11 वाजता जिल्हा नियोजन समिती बैठक उपस्थिती. स्थळ : स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशिय सभागृह, जिल्हा परिषद, सातारा. दुपारी 2 वाजता सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक मंडळाची बैठक. स्थळ : बँकेचे सभागृह, सातारा. सातारा येथून फलटणकडे प्रयाण. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पुढील कार्यक्रमांना उपस्थिती. 4 वाजता काळज शाखेचे स्व:मालकीच्या नवीन इमारतीत स्थलांतरण कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ : काळज, 5.30 वाजता गुणवरे शाखेच्या स्व:मालकीच्या नवीन इमारतील स्थलंतर कार्यक्रमास उपस्थिती स्थळ गुणवरे, 6.30 वाजता गोखळी शाखेचे स्व्:मालकीच्या नवीन इमारतीत स्थलांतरण कार्यक्रमास उपस्थिती स्थळ. गोखळी. 6.30 वाजता पवारवाडी शाखेच्या एटीएम सेंटरच्या उद्घाटन समारंभास उपस्थिती. स्थळ. पवारवाडी रात्री 8 वाजता आसू येथे राखीव व फलटण येथे मुक्काम.
शनिवार दि.30 जानेवारी रोजी फलटण येथून मोटारीने खोडजाईवाडी (किवळ) ता. कराडकडे प्रयाण. सायं.5 वाजता भूसंपादनाच्या चेक वाटप कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ. खोडजाईवाडी ता. कराड. कार्यक्रमानंतर फलटणकडे प्रयाण व मुक्काम. 31 जानेवारी रोजी 10 वा. फलटण येथून मोटारीने वावरहिरे ता. माण जि. साताराकडे प्रयाण. सकाळी 11 वा. सिद्धनाथ पतसंस्था शाखा उद्घाटन समारंभास उपस्थिती. स्थळ. वावरहिरे ता. माण. नंतर दहिवडी येथे राखीव नंतर दहिवडी येथून मोटारीने फलटणकडे प्रयाण व मुक्काम.
No comments