नोरा चा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
Nora's video goes viral on social media
गंधवार्ता वृत्तसेवा - सत्यमेव जयते या चित्रपटातील दिलबर दिलबर या गाण्यामुळे चर्चेत आलेली, नोरा फतेही नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. ती सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. सोशल मीडियावर देखील तिचा फॅन फॉलोअर्स ही मोठा आहे. नुकताच तिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे.
या व्हिडिओमध्ये नोरा फोटोशूट करताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये नोरा फोटोसाठी पोझ देताना दिसत आहे. दरम्यान तिने लाँग ड्रेस परिधान केला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तिच्या या व्हिडिओ ला 5,462,105 इतके विव्हज मिळाले आहेत.
No comments