आलया चे ट्रान्सपरंट ड्रेसमध्ये फोटोसेशन
गंधवार्ता वृत्तसेवा - जवानी जानेमन' या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण करणारी अभिनेत्री पूजा बेदी यांची मुलगी आलिया (आलया) फर्नीचरवाला सध्या हॉटनेसमुळे चर्चेत आली आहे. फिल्म इंडस्ट्रीचे फंक्शन असो किंवा एखाद्या स्टार ची पार्टी असो आलिया आपल्या हॉट ग्लॅमरस लूक मुळे चर्चेत असते. आलिया सोशल मीडियावर देखील सक्रिय असते, ती सतत वेगवेगळ्या अदांमधील फोटोज आपल्या फॅन्स सोबत शेअर करत असते. सध्या ट्रान्सपरंट ड्रेसमधील फोटोसेशन सोशल मीडिया वर शेअर केल्यामुळे ती ट्रोल झाली आहे.
फेमिना ब्युटी अवॉर्ड सोहळ्यात आलियाने पर्पल रंगाचा ट्रान्सपरेंट ड्रेस परिधान केला होता. यावेळी तिचा ड्रेस व तिचा अंदाज पाहून सगळेच चकित झाले. तिने त्यावेळी केलेल्या गेटअपमधील फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. शेअर केलेला फोटोज वर नेटिझन्सनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
No comments