फलटण तालुक्यात 3 तर सातारा जिल्ह्यात 65 कोरोनाबाधित ; एकाचा मृत्यू
सातारा दि.1 -: काल रविवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार फलटण तालुक्यात 3 तर जिल्ह्यात 65 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून एका कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये
सातारा तालुक्यातील सातारा 8, लिंब 2, शाहुपुरी 1, कारंडी 1, पळशी 1, तामजाईनगर 1, वंगल 1, फत्यापूीरी 1, वेळेकामठी 1.
कराड तालुक्यातील हजारमाची 1,
फलटण तालुक्यातील जाधववाडी 1, खडकी 2,
खटाव तालुक्यातील खटाव 1, वडूज 5, लाडेगाव 1, मायणी 1, औंध 1, कळंबी 1,
कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 2, सासुर्वे 5, रहिमतपूर 1, सुरली 2, साप 1, कुमठे 1
जावली तालुक्यातील म्हसवे 1, कुडाळ 1,
खंडाळा तालुक्यातील खंडाळा 1, शिंदेवाडी 1, शिरवळ 1, म्हावशी 1, अहिरे 1,
पाटण तालुक्यातील चाफळ 1, कोकिसरे 1, गुंजाळी 1, अटोली 1,
महाबळेश्वर तालुक्यातील लिंगमळा 2,
माण तालुक्यातील हस्तणपुर 1, गोंदवले बु 4, दहिवडी 1, शेवरी 1, मार्डी 1, गोंदवले खुर्द 1,
एका कोरोनाबाधिताचा मृत्यू
खाजगी रुग्णालयात उपचार घेतलेल्या चिमणगाव ता. कोरेगाव येथील 50 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
एकूण नमुने -313015
एकूण बाधित -56502
घरी सोडण्यात आलेले -53860
मृत्यू -1819
उपचारार्थ रुग्ण-823
रविवारी रात्रीच्या रिपोर्टनसार बाधितांची संख्या 45 होती. मात्र रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालानुसार 20 बाधितांची संख्या वाढली असून एकूण बाधितांची संख्या 65 झाली आहे
No comments