सातारा जिल्ह्यात 324 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज
सातारा दि.26 (जिमाका): जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 324 नागरिकांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
एकूण नमुने -395293
एकूण बाधित -63739
घरी सोडण्यात आलेले -59307
मृत्यू -1893
उपचारार्थ रुग्ण-2539
No comments