Breaking News

कुक्कुट पालन प्रशिक्षणासाठी इच्छुकांनी 18 मार्चपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

Applicants are invited to apply for Poultry Training by March 18

        सातारा  (जिमाका): सधन कुक्कुट विकास गट, सातारा (गोडोली) या संस्थेमार्फत 22 ते 28 मार्च 2021 या कालावधीत सात दिवसांचे कुक्कुट पालन प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आले आहे. प्रशिक्षण घेणाऱ्या इच्छुकांनी 18 मार्चपर्यंत 2021 अर्ज करावेत व अधिक माहितीसाठी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद, सातारा यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवध्रन अधिकारी, सातारा यांनी केले आहे. 

No comments