Breaking News

अर्थसंकल्पीय अधिवेशन संस्थगित; ५ जुलैपासून पुढील अधिवेशन

Budget session adjourned; Next convention from 5th July

        मुंबई - विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दोन्ही सभागृहाचे कामकाज आज राष्ट्रगीताने संस्थगित करण्यात आले. यावेळी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह विधानसभा व विधान परिषद सदस्य उपस्थित होते.

५ जुलैपासून विधिमंडळाचे पुढील अधिवेशन

  विधिमंडळाचे पुढील अधिवेशन हे सोमवार, दि. 5 जुलै 2021 पासून सुरू होणार आहे, असे विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात घोषित करण्यात आले.

No comments