Breaking News

371 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 3 बाधितांचा मृत्यु

Corona virus satara updates : 371 corona positive 

सातारा दि.25 (जिमाका): जिल्ह्यात काल  बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 371 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 3 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोरोना बाधित अहवालामध्ये

सातारा तालुक्यातील सातारा 21, सदर बझार 4, मंगळवार पेठ 2, शुक्रवार पेठ 1, व्यंकटपुरा पेठ 1,  शनिवार पेठ 1, शाहुनगर 2, पंताचा गोट 1, शनिवार पेठ 1, मतकर कॉलनी 11, गडकर आळी 2, देशमुख कॉलनी 1, विकास नगर 3, कोडोली 2, प्रतापगंज पेठ 1, राधिका रोड 1,  नागठाणे 1, पिरवाडी 1, खोजेवाडी 1, वर्ये 1, जिहे 1, चिमणगाव 1,

कराड तालुक्यातील कराड 3, सोमवार पेठ 2, मलकापूर 3, वाहगाव 3, उंब्रज 1,  कार्टी 1, कवठे 2, लाहोटीनगर मलकापूर 1, खराडे 1, कोयना वसाहत 1,

फलटण तालुक्यातील फलटण 6,  कसबा पेठ 3, रविवार पेठ 7, मेटकरी गल्ली 2, बुधवार पेठ 2, रंगारी मंदिर 1, आदर्शनगर 1, कोळकी 3, आनंद नगर 2,  शाहुनगर 1,  गुणवरे 2, पिंप्रद 3, तरडगाव 2, लक्ष्मीनगर 5, मलठण 1, संत बापुदास नगर 2, सोमेश्वर 1, कांबळेश्वर 2, राजाळे 5, सांगवी 13, सस्तेवाडी 3, मठाचीवाडी 1, धुळदेव 2, शारदानगर कोळकी 1, नरसोबानगर कोळकी 1, पाडेगाव 1, संजगय गांधी नगर 1, भुजबळ मळा 1, दुधेबावी 1, बिरदेव नगर 2, साठेफाटा 1, हणुमंतवाडी 1,  सरडे 1, विढणी 1, निंबळक 2, सोमंथळी 1, गोखळी 1, हिंगणगाव 1, फडतरवाडी 1, बोडकेवाडी 1, साखरवाडी 1,

माण तालुक्यातील दिवड 1, म्हसवड 1, ढाकणी 1,

खंडाळा तालुक्यातील खंडाळा 2, लोण्ंद 6,  मोर्वे 2, वाहगाव 2, अहिरे 3, भादे 2, धावडवाडी 1, पारगाव खंडाळा 1, शिरवळ 10,

 वाई तालुक्यातील दत्तनगर 1, रविवार पेठ 1, गंगापूरी 1, रामढोक आळी 4, जांब 1, मालेदेवाडी 1, शिरगाव 2, पाचवड 1, पांडेवाडी 3, फुलेनगर 2, धोम कॉलनी 1, सोनगिरवाडी 1, बावधन 1, सोनजाईनगर 1, धावली 1,

जावली तालुक्यातील भणंग 1,

खटाव तालुक्यातील खटाव 1,  पुसेगाव 2, वडूज 2, पडळ 1,

कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 1, खेड 2, करंजखोप 2, एकंबे 2, बाबाचीवाडी 1, तांदुळवाडी 1, वाठा स्टेशन 3, भोसे 1, ल्हासुर्णे 1,

 महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी 1,

पाटण तालुक्यातील पाटण 1, ढेबेवाडी 1, निसरे 1,

इतर 5, पाडळी गावठाण 3,

बाहेरील जिल्ह्यातील जालना 6, इस्लामपूर 1, कडेगाव 2, खानापूर 1, वाळवा 1, निरा 1,

3 बाधितांचा मृत्यु

जिल्ह्यातील विविध कोविड हॉस्पीटलमध्येथील 67 वर्षीय पुरुष, माळेवाडी भुईंज ता. वाई येथ खोजेवाडी ता. सातारा येथील 52 वर्षीय पुरुष अशा एकूण 3 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याचेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.

एकूण नमुने -392370

एकूण बाधित -63247

 घरी सोडण्यात आलेले -58705  

मृत्यू -1892

उपचारार्थ रुग्ण-2650


No comments