Breaking News

फलटण तालुक्यात 28 कोरोना पॉझिटिव्ह तर 1 बधिताचा मृत्यू

Corona virus Phaltan updates : 1 died and 28 corona positive

         गंधवार्ता वृत्तसेवा, फलटण दि. 22 मार्च  2021 - जिल्हा प्रशासनाकडून आज 22 मार्च 2021 रोजी जाहीर केलेल्या अहवालानुसार, फलटण तालुक्यात आज 28 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत.  यामध्ये शहरात 20 व्यक्ती तर ग्रामीण भागात 8 रुग्ण सापडले आहेत तर एका बधिताचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. 

फलटण शहरात 20 कोरोना पॉझिटिव्ह

         यामध्ये  फलटण 5, मारवाड पेठ 1, पवार गल्ली 1, विद्यानगर 2, संजीवराजे नगर 1,  शुक्रवार पेठ 4, लक्ष्मीनगर 6, व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. आहेत.

ग्रामीण भागात 8 कोरोना पॉझिटिव्ह 

         यामध्ये  जाधववाडी 1 वाखरी 1, झीरपवाडी 1, पाडेगाव 1, ढवळ 1, ठाकुरकी 1, शिंदेवाडी 1, आंदरूड 1 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

एका बधिताचा मृत्यू

        मलवडी ता. फलटण येथील 60 वर्षीय पुरुष या कोरोना बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.

No comments