फलटण तालुक्यात 16 कोरोना पॉझिटिव्ह
गंधवार्ता वृत्तसेवा, फलटण दि. 23 मार्च 2021 - जिल्हा प्रशासनाकडून आज 23 मार्च 2021 रोजी जाहीर केलेल्या अहवालानुसार, फलटण तालुक्यात आज 16 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. यामध्ये शहरात 6 व्यक्ती तर ग्रामीण भागात 10 रुग्ण सापडले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
फलटण शहरात 6 कोरोना पॉझिटिव्ह
यामध्ये पवार गल्ली 1, संजीवराजे नगर 1, लक्ष्मीनगर 1, मलटण 3 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. आहेत.
ग्रामीण भागात 10 कोरोना पॉझिटिव्ह
यामध्ये निंबळक 1, निंभोरे 1,धुमाळवाडी 1, वडले 1, कोळकी 1, जाधववाडी 2, दुधेबावी 1, पाडेगाव 2 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
No comments