फलटण तालुक्यात 28 कोरोना पॉझिटिव्ह तर 2 बधिताचा मृत्यू
गंधवार्ता वृत्तसेवा, फलटण दि. 29 मार्च 2021 - जिल्हा प्रशासनाकडून आज 29 मार्च 2021 रोजी जाहीर केलेल्या अहवालानुसार, फलटण तालुक्यात आज 28 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. यामध्ये शहरात 7 व्यक्ती तर ग्रामीण भागात 21 रुग्ण सापडले आहेत तर 2 बधिताचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
फलटण शहरात 7 कोरोना पॉझिटिव्ह
यामध्ये फलटण 2, शुक्रवार पेठ 1, पद्मावती नगर 1, मेटकरी गल्ली 1, मलठण 1, लक्ष्मीनगर 1 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. आहेत.
ग्रामीण भागात 21 कोरोना पॉझिटिव्ह
यामध्ये नरसोबा नगर कोळकी 2, अक्षतनगर कोळकी 1, आदर्की खुर्द 1, अरडगाव 1, हिंगणगाव 1, कांबळेश्वर 1, विडणी 1, वडगाव 2, रावडी 1, राजुरी 1, सांगवी 2, निंबळक 1, शिंदेवाडी 1, कोळकी 2, चौधरवाडी 1, वाठार निंबाळकर 2 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
2 बधिताचा मृत्यू
भीमनगर ता. फलटण येथील 60 वर्षीय पुरुष व जिल्ह्यातील विविध खाजगी कोविड रुग्णालयामध्ये सांगवी येथील 75 वर्षीय महिला या कोरोना बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
No comments