Breaking News

फलटण तालुक्यात 85 कोरोना रुग्ण ; 3 बधिताचा मृत्यू

Corona virus Phaltan updates :  3 died and 85 corona positive

        गंधवार्ता वृत्तसेवा, फलटण दि. 18 मार्च  2021 - जिल्हा प्रशासनाकडून आज 18 मार्च 2021 रोजी जाहीर केलेल्या अहवालानुसार, फलटण तालुक्यात आज 85 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत.  यामध्ये शहरात 20 व्यक्ती तर ग्रामीण भागात 65 रुग्ण सापडले आहेत तर 3 बधिताचा मृत्यू झाला आहे.  तालुक्यात तरडगाव येथे सलग चोथ्या दिवशीही संख्या वाढली आहे. या ठिकाणी आज 22 बाधित रुग्ण सापडले आहेत. तसेच साठेफाटा येथेही 10 रुग्ण सापडले आहेत. 

फलटण शहरात 20 कोरोना पॉझिटिव्ह

         यामध्ये  फलटण 2, कसबा पेठ 2, डी.एङ चौक 1, हडको कॉलनी 1, गोळीबार मैदान 2, पुजारी कॉलनी 1, लक्ष्मीनगर 2, दत्तनगर 1, रविवार पेठ 4, शुक्रवार पेठ 3, स्वामी विवेकानंद नगर 1 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. आहेत.

ग्रामीण भागात 65 कोरोना पॉझिटिव्ह 

 यामध्ये कोळकी 3,  जाधववाडी 2, , अरडगाव 1, तांबवे 1, वाठार निंबाळकर 1, शिंदेवाडी 2, आसू 1, वाखरी 5, दातेवस्ती 1, विंचुर्णी 1, नांदल 1, साठेफाटा 10, निंबळक 1, विडणी 1, वाजेगाव 1, बरड 4, तरडगाव 22, सुरवडी 1, निंभोरे 2, साखरवाडी 2, गोव लिंब 2 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

3 बाधितांचा मृत्यू

जिल्हा रुगणालय, सातारा मध्ये तरडगाव ता. फलटण येथील 80 वर्षीय पुरुष, फलटण येथील 65 वर्षीय महिला व जिल्ह्यातील विविध खाजगी हॉस्पिटलमध्ये विणी, ता. फलटण येथील 56 वर्षीय पुरुष असे एकूण 3  बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.

No comments