फलटण तालुक्यात 33 कोरोना पॉझिटिव्ह ; शहर 12, ग्रामीण 21
गंधवार्ता वृत्तसेवा, फलटण दि. 30 मार्च 2021 - जिल्हा प्रशासनाकडून आज 30 मार्च 2021 रोजी जाहीर केलेल्या अहवालानुसार, फलटण तालुक्यात आज 33 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. यामध्ये शहरात 12 व्यक्ती तर ग्रामीण भागात 21 रुग्ण सापडले आहेत.
फलटण शहरात 12 कोरोना पॉझिटिव्ह
यामध्ये शिवाजीनगर 1, लक्ष्मीनगर 2, बारसर गल्ली 1, बुधवार पेठ 1, भडकमकरनगर 1, मलटण 2, संजीवराजे नगर 1,शुक्रवार पेठ 1, सोमवार पेठ 1,पाचबत्ती चौक 1 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. आहेत.
ग्रामीण भागात 21 कोरोना पॉझिटिव्ह
यामध्ये तरडगाव 1, कोळकी 1, जिंती 2, गिरवी 1, नांदल 1, जाधववाडी 3, फडतरवाडी 1, साखरवाडी 2, , नरसोबा नगर 1, गुणवरे 1, काळज 1, सरडे 1, आलगुडेवाडी 1, सालपे 1, गोखळी 1. बिरदेवनगर, जाधववाडी 1, खुंटे 1 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
No comments