Breaking News

फलटण तालुक्यात 61 कोरोना पॉझिटिव्ह

Corona virus Phaltan updates :  6 corona positive

    गंधवार्ता वृत्तसेवा, फलटण दि. 31 मार्च  2021 - जिल्हा प्रशासनाकडून आज 31 मार्च 2021 रोजी जाहीर केलेल्या अहवालानुसार, फलटण तालुक्यात आज 61 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत.  यामध्ये शहरात 25 व्यक्ती तर ग्रामीण भागात 36 रुग्ण सापडले आहेत. 

फलटण शहरात 25 कोरोना पॉझिटिव्ह

     यामध्ये  फलटण 4, रविवार पेठ 2, भडकमकरनगर 2, मलटण 7,  शुक्रवार पेठ 3, कसबा पेठ 2, लक्ष्मीनगर 4, मारवाड पेठ 1 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. आहेत.

ग्रामीण भागात 36 कोरोना पॉझिटिव्ह 

     यामध्ये  जाधववाडी 7, बोडकेवाडी 2, आसु 3, धुळदेव 1,  कोळकी 2, रांजणी 1,  जिंती 1, भिलकटी 1, तरडगाव 1, निंभोरे 1, साखरवाडी 2,  निंबळक 1, वढले 1,   सुरवडी 1, सांगवी 2, बरड 2, निरगुडी 1, जावली 1, ठाकुरकी 1, नरसोबानगर 1,  बसाप्पाचीवाडी 1, पवार वस्ती 1, ढवळ 1 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या असल्याची माहिती जिल्हा  डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

No comments