फलटण तालुक्यात 74 कोरोना पॉझिटिव्ह ; शहर 12, ग्रामीण 62
गंधवार्ता वृत्तसेवा, फलटण दि. 28 मार्च 2021 - जिल्हा प्रशासनाकडून आज 28 मार्च 2021 रोजी जाहीर केलेल्या अहवालानुसार, फलटण तालुक्यात आज 74 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. यामध्ये शहरात 12 व्यक्ती तर ग्रामीण भागात 62 रुग्ण सापडले आहेत.
फलटण शहरात 12 कोरोना पॉझिटिव्ह
यामध्ये फलटण 2, स्वामी विवेकानंदनगर 4, लक्ष्मीनगर 4, पदमावतीनगर 1, इंदिरानगर 1 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. आहेत.
ग्रामीण भागात 62 कोरोना पॉझिटिव्ह
यामध्ये कोळकी 9, विडणी 5, निंभोरे 1, बरड 2, गुणवरे 4, मिरढे 2, शिंदेवाडी 1, तरडगाव 2, निरगुडी 1, सुरवडी 1, वडजल 4, दुधेबावी 2, पिंप्रद 2, गोखळी 1, राजाळे 3, माठाचीवाडी 1, वडले 1, साठेगाव 1, सरडे 2, हणूमंतवाडी 1, सोनवडी बु.1, सोनवडी खुर्द 1, जयवंतनगर 1, संगवी 1, जाधववाडी 3 , बिरदेवनगर 2, धुमाळवाडी 1, आदर्की बु.1, गिरवी 2, सस्तेवाडी 1, राजूरी 1, हिंगणगाव 1 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
No comments